चला वैचारिक वारसदार होऊ

 Go back

Help & Feedback

Google apps

Google Account: pratik Raut (rautpratikpr9622394@gmail.com)

चला वैचारिक वारसदार होऊ 

Preview post

More options

Update

 

 

 

Undo

Redo

 

Font type

Font size

Paragraph

 

Bold

Italics

Underline

Strikethrough

Text color

Text background color

 

Insert or Edit Link

Insert image

Insert video

Insert special characters

 

 

Increase indent

Decrease indent

 

Bulleted list

Numbered list

Quote text

I

 

nsert jump break

 

Left to Right layout

Right to Left layout

Input Tools

 

Clear formatting

Post settings

प्रत्येक  मराठी माणसाच्या  रक्तात छत्रपती शिवाजीमहाराज वाहत असतात. या मातीच्याव कणाकणात इमानदारी शौर्य  थयाचुन भरले आहे. शिवाजीमहाराज म्हणजे चिरकाल रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा. दुर्दैवाने आज त्यांच्या नावाचा 

  उपयोग धार्मिकफूट     पाडण्यासाठी, राज्यकीय स्वार्थ साधण्यासाठी, भावनेच्या आधारे लोकांचे माथे भडकवून  सामाजिक  स्थिरतेला धक्का  देण्यासाठी  केला   जातो. 

गडांचे संवर्धन न करता, स्मारकांच्या   निर्मितीचे राजकारण  केले   जाते. त्यात देखील भ्रष्टाचार केला जातो. अरबी समुद्रातील स्मारक उभारणीची प्रक्रिया २५ वर्षांपासून  सुरु आहे.  सविस्तर  वाचण्यासाठी  https://www.premsparsh.com/2021/02/25.html 

  यावर आज  चर्चा करण्यापेक्षा आपल्या कर्तव्यावर चिंतन करणे सयुक्तिक  ठरेल  आजच्याच दिवशी १६७४ साली राज्यभिषेक सोहळा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर संपन्न झाला. 

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या  वैचारिक  वारसदारांना  लक्षलक्ष शुभेच्छा; आपण   आपल्या कर्तव्याप्रती सजग राहाल हि अपेक्षा. "

महाराष्ट्र सुपीक मृदा, मुबलक पाणी, सामाजिक सहिष्णुता, धूर्त राजकारणी, बलवान  आणि विद्वान माणसांचा प्रदेश. अगदी  इतिहासापासून वर्तमानापर्यंत हे सर्व गुण इथल्या भूमीत रुजले आहेत. सातवाहन,  राष्ट्रकूट, ते थेट यादव, मराठे सर्व अजरामर राज्यकर्ते याच भूमीत होऊन गेले.   स्वतंत्र चळवळीचा इतिहास तपासला तर उमाजी नाईक पासून विनोबा भावे पर्यंत इतिहास सापडणार छोडो भारत  आंदोलनाचे रन सिंग महात्मा गांधीजींनी  याच भूमीतून फुंकले आणि स्वतंत्र भारत देशाचे  संविधान याच भूमीत  रचले गेले. 

समाज प्रबोधनाची सुरुवात याच भूमीत झाली. चक्रधर स्वामी, महात्मा बशवषव , संत ज्ञानेशवर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई संत बहिणाबाई, संत तुकाराम ते थेट राष्ट्र संत तुकलोजी महाराज कर्म योगी गाडगे बाबा ""

पण याच भूमी पुत्रांचा स्वाभिमान नष्ट पावला होता. केवळ मरण येत नाही म्हणून जगायचे या केवळ जगण्याच्या तीव्र इच्छेवर इथली रयत जिवंत होती. वैभव संपन्न यादवांचे राज्य लयास गेल्यावर मुघलांनी मराठी जनतेला अतोनात छळ करून सोडले होते. त्याला भरीसभर म्हणून अंध श्रद्धेचा पगडा. हि परिस्थिती आपल्यावर वळवली कारण  समाजातील एकाच वर्गाला शस्त्र हाती घेण्याचा धार्मिक अधिकार होता. त्या परिस्थितीत स्त्रियांना व्यक्ती म्हणून स्थान नव्हते. त्या केवळ मोफत काम करणारी विश्वासू मोलकरीण आणि वासना पूर्ण करण्यासाठीची सजीव वस्तू.  

अशा विषम परिस्थितीत एका दाम्पत्याने क्रांती करण्याचे स्वप्न बघितले आणि त्यासाठी आपल्या मुलाला तयार केले. ""

शाहजी राजे जहागीरदार होते. त्यांच्याकडे पुणे-सुपे या प्रांताची जहागिरी होती. त्यांच्या पत्नी म्हणजेच राजमाता जिजाऊ महासाहेब तेवढ्याच कर्तबगार आई होत्या. त्यांनी अथक मेहनतीतून मुलाला वाढवले. 

त्यांच्या जन्मापासून तर निधनापर्यंतचा दैदिप्य्मन इतिहास आपणास ज्ञात आहे असे गृहीत धरून मी हा लेख लिहीत" आहे. 

त्यांनी इथल्या रयतेला स्वराज्य निर्मितीचे प्रयोजन पटवउण दिले म्हणून महाराजांसाठी इथली माणसे मरायला तयार असायची. इतर राज्ये एखाद्या व्यक्तीची अथवा घराण्याची मालकी असणारे असायचे; पण स्वराज्य म्हणजे इथे राहणाऱ्या प्रत्येकाचे राज्य होते. महाराजांनी इथल्या माता भगिनींच्या अब्रूचे रक्षण केले, शेतकऱ्याला त्याच्या सन्मानाने जगण्याचा अधिकार  मिळवून दिला, घराला घरपण दिले, सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांसाठी समान न्याय हे तत्व इतिहासात पहिल्यांदाच राबवले. जे अनेक चक्रवर्ती सम्राट करू शकले नाहीत ते महाराजांनी केले; धर्म सत्ता आणि राज सत्ता वेगवेगळ्या केल्या. म्हणून महाराज धार्मिक होते; पण धर्मांध नव्हते. 

स्वराज्याचा परीघ वाढत असताना अधिकृत रित्या सर्वांची मान्यता घेण्यासाठी अथवा  प्राप्त परिस्थितीची गरज   म्हणून महाराजांनी राज्यभिषेक करण्याचा निर्णय घेतला. ✌👍 

ज्या मातीच्या रक्षणासाठी इथल्या वीरांनी रक्त सांडवले, देहाची ढाल करून शत्रूच्या  वारांना  तोंड दिले, शत्रू गटातील त्या सैन्याशी युद्ध  आहे; धर्माशी वैर नाही हि आदर्श युद्ध संकल्पना घालून स्वराज्याचा पाय रचला त्या पायावर उभारलेल्या रायगडावर स्वराज्याचा पोशिंदा ३२ मनाच्या सवर्ण सिंहासनावर अरुंद झाला. 

स्वराज्य हे चंद्रकोरी प्रमाणे लोक कल्याणासाठीवाढत गेले. . 

आज देखील स्वराज्य हे अस्तित्वात आहे. त्याचे रूप बदलले असले तरी मूळ संकल्पना मात्र कायम आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती मनापासून ईशवराकडे हात जोडून म्हणतो राजे तुम्ही पुन्हा या पण कशासाठी? नक्की वाचा  https://www.premsparsh.com/2021/02/blog-post_18.html  

आज हा सोहळा साजरा करत असताना आपण महाराजांच्या शिकवणुकीचे पालन करतो का?

याचा विचार करणे आवश्यक आहे. काल वाशीम शहरात एका पुरुष पोलीस अधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार केला जर या देशात कायद्याचे रक्षकच जर रयतेला त्रास देत असतील स्त्रियांवर अत्याचार  करत असतील तर हा महाराजांचा घोर अपमान आहे. इथले तरुण महाराजांसारखी दादी ठेवतात भगवे कपडे घालतात त्यांच्या तोंडात तंबाखू आणि पोटात मदिरा असते मग हि वागणूक महाराजांच्या नावाला काळे फासण्यासारखे नाही का? 

आज शेतकरी आत्महत्या करतात स्त्रिया असुरक्षित आहेत आपला समाज अंध श्रद्धेच्या जखडा खाली अडकलेला आहे हे सर्व महाराजांच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. 

म्हणून आता वैचारिक  वारसा पुढे नेऊ सर्वास पोटास धरणे आहे या प्रमाणे विस्कटलेल्या समाजाला एका धाग्यात गुंफू 

फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा