पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सांग तुला कसं विसरू

इमेज
अनेक अव्यक्त प्रेमाच्या कविता आपण ऐकल्या तसेच वाचल्या असतील किती आपण या कवितांचा आस्वाद घेताना भावुक होतो. पण तुमच्या बाबतीत तसे झाले तर समजा तुमचे एका व्यक्तीवर खूप प्रेम आहे आणि त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तर तुम्हाला कसे वाटणार?  या अव्यक्त प्रेमातूनच अनेकांचे जीवन अस्थिर झाले फक्त त्यांच्याकडे व्यक्त करण्याचे धाडस नव्हते म्हणून.  बंटी आणि बबली   तसे शाळेतले टॉपर त्यामुळे सर्व शिक्षकांना वाटायचे त्यांनी चांगल्या महाविद्यालयात शिकावे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात या हरहुन्नर विद्यार्थ्यांनी त्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळवला.  बंटी हा ग्रामीण भागातील रांगडा गडी तर बबली शहरातील नाजूक मुलगी त्यांच्यात वरवर काही साम्य असण्याचे कारणच नाही; पण एक गोष्ट मात्र दोघांना देखील पहिल्याच भेटीत  समजली त्यांचे मन एकमेकांवर जडले.   नजरानजर झाली कि दोघांना स्वर्गीय आनंद होत असे जर त्यांच्यातील भेट टळली कि दोघांना दुसऱ्या दिवसापर्यंत नरक यातना सहन कराव्या लागायच्या विरह त्यांना सहन होत नसे तसे कोणाकडे व्यक्त करणे देखील शक्य नव्हते थोडक्यात काय तोंड दाबून बुक्क्यांचा