पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बायकोचा जाच

इमेज
तिचं एकदाच लग्न झालं आणि त्यादिवसापासून ती दागिन्यात हरवत गेली; तिला त्या स्वर्णलनकाराची बुरड पडली नाही; तर तिच्या कपाळावर परम्परेने कुंकवाचा आणि आता सुधारित समाजाने टिकलीचा शिक्का मारून पतिव्रता या आजाराचे लक्षण दिसत असल्यामुळे कायमची कोरनटाईन झाली.  मूलतः शोषणावर आधारित मालकी सिद्ध करू पाहणारी विवाह व्यवस्था आज जगभरात समाज मान्य झाली आहे तिच्या असण्याचा जाच अनेकांना जाणवत असला तरी त्याविरोधात ब्र उच्चारण्याची हिम्मत कोणी करत नाही हे विदारक वास्तव झाकून ठेवून आपण तथाकथित आदर्श जोडीदाराचे उदाहरणे देत फिरतो. राम-सीता, रावण-मंदोदरी, कृष्ण-रुख्मिणी,   आजच्या पडद्यावरच्या अभेनेते-अभिनेत्री सर्वच आम्हाला आदर्श वाटायला लागतात; त्यात गैर काही नाही कारण आपण शोषण करायचे आणि तिने/त्याने मुक्तपणे ते सहन करायचे हाच नित्यक्रम सुरु आहे जर चुकून जाणीव झालीच तर गप्प बसण्यात सर्वजण धन्यता मानतात.  पुराण काळापासून येथल्या स्त्रियांनी हाच नवरा ७ जन्म मिळावा म्हणून वट पौर्णिमा करायचे ठरवले; पण त्या पुरुषाला हीच बायको पुढचे ७ जन्म हवी आहे का? कोणीच विचारले नाही. मग त्याच्या हक्काचे काय?  अशा वरवर पाहता अति