धारातीर्थ बाप

आयुषात नेहमी आई लाड करते;  आपल्या दुखत रडते;  तर अनंदात हस्ते;  पण बाबा मात्र दूर असतात टतस्त व्यक्ति प्रमाणे.  त्यांची आठवण होते न झेपणारे संकट आल्यावर मग आपण त्यांची ढाल करतो;  आयुष्याच्या युद्धात लढण्यासाठी.  पण जर ऐन तारुण्यात ही ढाल तुटली तर अवघे आयुष्य फक्त तलवारीच्या जोरावर एकट्याने लढायचे असते.  ही वेळ आली उत्तर प्रदेशातील हातर्ज जिल्ह्यातील एका युवतीव्र आपल्या बाबा सोबत   ती शेतात गेली असताना,  काही गुंडाणणी तिच्या वडिलांच्या डोक्यात गोली मारली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांची प्राण जोत मालवली.  गोळी मारण्याचे कारण एक दिवस आधी त्यांच्यात भांडण झाले.  तसा त्यांच्यातील  वाद अनेक  दिवसांपासून सुरु होता.  गेल्या कित्येक दिवसांपासून तो गुंड त्या मुलीची छळ  काडत असल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली; आणि त्याला तुरुंग वारी घडली. जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी हे कृत्य केले.  त्याच्या अशा वागण्याचे चिन्हे दिसू लागल्यावर पिढीतेंच्या वडिलांनी पोलिसांकडे स्वरक्षणाची मागणी केली पण पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.  हि घटना घडल्यावर बातमी प्रसारित होई पर्यंत   देखील  गुन्हा दाखल केला नव्हता; मग प्रसार माध्यमाच्या दबावामुळे  गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.  पोलिसांच्या या कृतीमुळे  त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून टीकास्त्र   डागण्यात येत आहे. 

फोटो - साभार गूगल



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा