लग्नाच्या 4 अटी

जगातील  सर्व माणसांच्या  आरोग्याची जवाबदारी डॉक्तरांनी स्वीकारलेली असते त्यांनी स्वतःला जण सेवेसाठी
वाहून टाकले असते  सुविचार प्रत्येक्षात  कमी लोक जगतात  जगतात  तो पूर्णत्वास नेतात अशी माणसे आलेल्या संकटांना संधीत रूपांतरित करतात समाज कंटकांना अहिंसेच्या  शास्त्राने धूळ भारतात शक्य तेवढ्या सोइ सुविधा नाकारतात ज्यांच्यासाठी काम करायचे त्यांच्यासारखे जीवन जगतात  फळाची आशा न बाळगता  राहतात त्यांना संपूर्ण जनता आपले कुटुंब वाटते आणि त्यांना देखील अशी माणसे आपल्यातले वाटत चिमूटभर  गावभर प्रसिद्धी मिळवणाऱ्यांच्या थोबालीत हि माणसे त्यांच्या कार्यवृत्तीतून चपराक मारतात हे सर्व असताना शेवटी माणसाने आयुष्य कसे जगायचे हे ज्याचे    आपण सहज म्हणतो जशाच तसे जगायचे असते पण तलवार   अंगावर आला तर ढाल समोर करावी लागते त्याच बरोबर अंधार पडला तर प्रकाशाची  त्याच प्रामाने माणसातील दुर्गुणांना काढायचे असेल तर चांगुलपणाने जिकायचे असते शेवटी  करणाऱ्या आजच्या पिढीला आयुष्याचे प्रयोजन करता येणार का? हा एक मोठा प्रश्न आहे पण आज आपण अशा  देवदूतांना आदर्श समोर ठेऊन जगायला सुरुवात केली तर नक्की या प्रश्नाचे उत्तर सापडेल प्रत्येक उंचच  विद्यार्त्यानाची स्वप्ने असतात महानगरात स्वतःचे रुग्णालय सुरु करून आपली  ओळख निर्माण करावी सुमारे ३५ वर्षांपूर्वी असाच एक  वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेऊन एक विद्यार्थी बाहेर पडला तो भारावलेला होता विनोबाच्या विचारांनी त्याचे उद्दिष्ट होते शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रु पुसण्याचे मग त्यांनी        आयुष्याचे प्रयोजन    या शेवटच्या व्यक्तीसाठी जगण्याचे ठरवले आणि त्यांनी त्यादिशेने प्रवास सुरू केला संपूर्ण महाराष्ट्र पादक्रांत केल्यावर त्यांनी आजचे बहरगड त्यांच्या शब्दात बेरंगड जे मेलघातात आहे त्या गावापासून 40 की. मी. रुग्णालय होते मग या तरुण डॉक्टरने झाड खाली दवाखाना सुरू केला त्यांचे महाविद्यालाईन जीवन सर्वसामान्य मुलासारखे होते त्याकाळात सर्वांसारखे ते देखील प्रेमात पडले त्या वयात आजीवन सोबत राहण्याच्या आणभका घेतल्या पण डॉक्टरांचे हे वर्तुळाबाहेरचे जगणे डॉक्टरीनबाईंना मान्य नव्हते त्यांनी सोविस्कर रित्या शहरात राहण्याचे ठरवले आणि प्रेमाचा शब्द संकल्पात उतरणयाधी मोदल्या गेला डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी त्यांच्या संकल्पसाठी अर्थात एका प्रेमासाठी दुसऱ्या प्रेमाला मुखले त्यांनी सेवा द्यायला सुरुवात केल्यावर त्यांच्या लक्षात आले की इथे M B B S डॉक्टर नको तर M D डॉक्टरची अवशक्ता आहे मग पुनः महाविद्यालयात जाऊन त्यांनी पदवी उत्तर पदवी घेतली आणि गरज पूर्ण केली या माणसाने विवाहासाठी 4 अटी ठेवल्या होत्या 1 400 रुपयात महिना चालेल असा संसार करण्यासाठी तयार असणारी मुलगी असावी 2 तिने स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी भीक मागण्याची तयारी ठेवावी 3 वएल पडल्यास 40 की. मी. चालण्याची तिची क्षमता असावी आणि शेवटची अत नोंदणी विवाह करायचं या अटींमध्ये बसणारी सुशिक्षित मुलगी शोधणे कोलशातील हिरा बाहेर काढण्यासारखे होते आणि अनेक नकारांचा स्वीकार करता करता शेवटी एक मितर मदतीला आला ट्याने एका मुळीला भेटायला सांगितले ती डॉक्टर स्मिता मांजरे त्या भेटीत स्मिता एका आधुनिक पेहराव परिधान करणाऱ्या मुळीचे आयुष जगत होत्या त्यांना सर्व अटी मान्य झाल्या आणि कोल्हे आणि मांजरे एकत्र आले या कोल्हे मांजरे यांनी अनेकांच्या डोळ्यातील अश्रु पुसून मिरामी जीवनाची गुरु किल्ली सोबत बहरगडला नेळी आणि जमिनीवर घर खुले आकाश छप्पर हे त्यांचे सांसारिक आयुष्य होते 

डॉक्टर सांगतात त्याकाळी 4 आण्यानमध्ये मिळणाऱ्या दोन लसी न मिळाल्यामुळे अनेक माता मृतटीव ह्वोत असत त्यांनी केवळ एक रुपयात उपचार करायचे सुरू केले त्यांनी आयुषात केवळ वैकटीक आरोग्य सुधारले नाही तर सामाजिक आरोग्याची शुद्धता केली आज सर्वत्र ज्यांना सकस आहार मिळत नाही त्यांना आपण कुपोषित बालके म्हणतो हा कुपोषण शब्द डॉक्टरांच्या संशोधनातून निर्माण झाला त्यासाठि त्यांनी न्यायालाईन लढाई लढली त्यांनी स्थानिक मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रॉत्साहित केले त्यामुळे गावगुंडांचे हक्काचे बाल मजूर दूर गेले  याचा राग मनात ठेवून त्या गुंडांनी डॉक्टर दांपट्ट्यावर हल्ला केला त्यातून ते सुखरूप वाचले आज त्याच गावातील मुलगा त्याच गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला आणि त्यांच्या प्रयत्नाचे चित जाले डॉक्टर स्मिता ग्रामपंचायतेवर निवडून गेल्या त्यांनी गावातील सुविधांवर लक्ष दिले पाण्याचा प्रश्न रस्त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले त्यांनी आपल्या आयुषात अनेक संकटांना भेदून प्रसतापित आणि विस्थापितांमध्ये असणारा पहाड पोखरून बोगदा निर्माण केला त्यातून सुंदर रस्ता तयार झाला आता उर्वरित पहाड नष्ट करण्याची जवाबदारी आपल्यावर आहे त्यासाठि स्वतःला काही प्रश्न विचारून पहा 

1 मला का जगायचे आहे?

2 गरिबीत जगणाऱ्यांचे आयुष्य समजून घेण्यासाठी गरीबी स्वीकाण्याची आपली तयारी आहे का?

त्यांच्या 4 अटी आजच्या तरुणांना मान्य आहेत का?

4 इतरांच्या भल्यासाठी स्वतःचे बलिदान करायची स्वतःची तयारी आहे का? 

5 तुम्हाला तुमच्या जोडीदारपासून कोणत्या अपेक्षा आहेत?

6 तुमचं वयेवसाईक शिक्षण घेण्याचा हेतु स्पष्ट आहे का 

?

7 तुमच्या प्रेमाची व्याख्या काय आहे? 

असे प्रश्न स्वतःला विचारत असताना सर्व समाजाने आदिवाशी लोकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे डॉक्टर स्थानिकानविशी सांगतात तिथे कुणाच्याच घराला कुलूप नसते तरी एक देखील चोरी ह्वोत नाही एवढेच नव्हे रात्री बेरात्री मुली एकट्या फिरतात पण त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहत नाही मग ते आपल्या पेक्षा कमी शिकले असले तरी माणूस म्हणून फार प्रगत आहेत आपण ही त्यांच्यातील मांवतेची वागणूक स्वीकारायला हवी डॉक्टर स्मिता आणि डॉक्टर रवींद्र यांच्या प्रेमातून निर्माण झालेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर जाले पाहिजे त्यासाठि चिवताईच्या चोची प्रमाणे योगदान देण्याची नैतिक जवाबदारी  आपण परपाडू आणि महाविद्यालयात असणारे प्रेम जीवन विद्यालयात आपल्या गळ्यात यशाची माळ घालेल अशी अपेक्षा बाळगून आयुषाला आकार देऊ मोह माया अहंकार अशा दुरगुणांनी आपल्या आजूबाजूला फिरकू नये म्हणून वैचारिक कुंपण घालू 

फोटो - साभार गूगल


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा