राज्यकडून वाद दिवसाची भेट म्हणून राणी

प्रेम वासना आणि वेबहीचर वेगळ्या गोष्टी असल्या तरी देखील वासणेतून भिन्न लिनगी व्यक्तीत  प्रेम निर्माण होते. त्याच बरोबर वासना ही वेबहीचर करण्यासाठी कारणीभूत ठरते;  पण प्रेम वासणे शिवाय असू शकते. यावर दुमत असण्याचे काही कारण नाही.  प्रत्येक माणसाला आपली काम प्रेरणा भागवणे तितकेच अवशक असते;  पण फार थोडे माणसे वेबहीचारी असतात.  प्रेमाच्या नावाने अनेकांना फसवतात;  उपभोग घेऊन सोडून देतात.  पण ठायलंडच्या राज्याने या पुढचे पाऊल टाकले आहे.  त्याची विलासी जीवनशैली जनतेच्या कराच्या पैशाची  उधळपट्टी ही सर्व सुरू आहे.  पहिले लग्न केले त्या राणीला मुले झाली;  ती  नात्यातील होती.  त्यावेळी दुसरी वाट पाहत होती;  अर्थात राज्याचे तिच्याशी विवाह बाह्य संबंध होते;  तिला त्याच काळात काही मुले झाली.  मग पहिल्या बायकोशी नाते तोंडण्या आधी दुसरे लग्न केले.   तिसरी मात्र तिची वेळ कधी येईल याची वाट पाहत होती.  फार काळ तिला प्रतीक्षा करावी लागली नाही. दुसरीचा गाशा गुंडाळून तिला वेगळे केले;  दरम्यान पहिल्या पत्नी पासून कायदेशीर रित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला.  तिसरी मात्र बऱ्याच काळ रमलि चौथी प्रेमासाठी आतुर झाली;  तरी ती केवळ प्रियसी म्हणून अनुभव घेत  होती.  2019  साली राजयभिषेक होण्याच्या काही महीने पहिले त्या राजाने चौथे लग्न केले;  तिसरीचा एकांतवास सुरू झाला.  चौथी आणि विद्यमान पहिली राणी असणाऱ्या प्रेमिकेचा तो सवर्ण काळ म्हणावं लागेल पाचवी एक सामान्य महिला शिपाई राज्याला सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाली;  आणि तिचा नवा प्रियकर तिला भेटला सुरक्षा प्रधान करणारी ही आता समाधान देऊ लागली.  ती विमान उडवणे शिकली,  ती उडत्या विमानातून परेशुत द्वारे द्वारे खाली उतरण्यात पटाईत होती.  मग साहेबांचा धीर सुटला;  गुप्त असणाऱ्या नात्याला मान्यता दिली. राणी शिवाय दुसरी स्त्री म्हणून तिला अधिकार दिले ती सैन्याला आदेश देऊ शकत होती;  मग त्यांच्यात भिनसले साहेबांनी सर्व अधिकार काढून घेऊन तुरुंगात डांबले.  बाकीच्या राहतात तिथे तिचा मुक्काम निश्चित केला पण दैव बेहत्तर म्हणून तो अल्प कालावधी पुरता ठरला.  26 जानेवारी हा तिचा वादडीवस त्या दिवशी अचानक चक्र फिरले. थेट तुरुंगातून ती राणी शिवाय आसणारी स्त्री महलात परतली आपल्या अधिकारसह पण वाद दिवसाची भेट म्हणून राजाने तिला आपली दुसरी राणी म्हणून घोषित केले.  बघता बघता ही बातमी तिथल्या जनते पर्यन्त पोहचली आणि सुरू झाला निषेद तो थेट राज्याच्या बहिणी पर्यन्त येऊन पोहचला;  राजकुमारीने तिच्या भावाला फटकारले मग दादाने तिचा पाय मोडून गप्प बसवले.  ही चित्रपटातील काहणी नसून प्रत्येकशात ठायलंडच्या जनतेच्या मनात खदखद नार्या असंतोषाला कारणीभूत असणारी वास्तविक कहाणी आहे.  आज थायलंड देशात लोकशाही असली तरी प्रजासत्ताक नाही;  म्हणजे तिथला         राज्य प्रमुख राजा असतो.  तो घराने शाही द्वारे नियुक्त होतो त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करता येत नाही तिथल्या कायद्यानुसार राज्य विरुद्ध बोलता येत नाही.  अंतर राष्ट्रीय स्तरावर अशा गोष्टींचा निषेद होणे गरजेचे आहे.  आज मध्य युगातील राजा प्रमाणे वागणे

    • म्हणजे प्रजासत्ताक नसण्याचे दूरगामी परिणाम आहेत.  माणसाने वासनेच्या आहारी जाऊन कोणत्या स्तरावर पाऊल ठेऊ नये याची स्पष्ट सूचना स्वतःला द्यावी.  स्त्री देह उपभोगासाठी नसून तिला देखील जगण्याचा अधिकार आहे.  प्रेम करणे म्हणजे सर्वस्व हिराऊं घेणे नसते तर प्रेम द्यायचे अस्ते.    
    • फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा